शिंदे साहेबांच्या जनता दरबाराला जनतेचा प्रतिसाद

640
Adv
  1. >राष्ट्रवादी भवन सातारा येथे पक्षाच्यावतीने माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत जनता दरबार पार पडला यावेळी जिल्ह्यातून आपल्या अडचणी शिंदे साहेबांचे पुढे मांडला

बसप्पाची वाडी तील शंभर टक्के अपंग लहान मुलाच्या आई-वडिलांनी त्याच्या अपंग सर्टिफिकेट चे काम सांगितले साहेबांनी लगेच सिव्हिल सर्जन यांना फोन लावून त्यांना त्वरित सर्टिफिकेट देण्यास सांगितले अशा अनेक तक्रारी घेऊन लोक शिंदे साहेबांच्या जनता दरबार आले व अनेक तक्रारींचा निपटारा यावेळी झाला

यावेळी दीपक पवार बाळासाहेब सोळस्कर जि प सदस्य जयवंत भोसले तेजस शिंदे शफिक शेख सीमा जाधव राजेंद्र लवंगारे गोरखनाथ नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते

Adv