कोरेगावच्या लोकप्रिय आमदारांची कामाला सुरूवात…

112
Adv

तांबी येथील ग्रामस्थांच्या अडचणीसंदर्भात कोरेगावचे नवनिर्वाचित आमदार महेशदादा शिंदे यांना भेटून निवेदन देण्यात आले. आमदार महेश शिंदेसाहेबांनी या प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा केली व न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी आपल्या कामाचा धडाका लावल्याचे दिसून येत आहे निवडून आल्यानंतर मतदारसंघातील विविध प्रश्न घेऊन लोक येत आहेत बऱ्याच वर्षांनी कोरेगाव विधानसभा मतदार संघात सेनेचा आमदार निवडून आल्याने हा आपला आमदार असल्याचे लोकांना वाटत आहे विविध भागातील प्रश्न घेऊन कोरेगाव विधानसभा मतदार संघातील नागरिक नवनिर्वाचित आमदार यांच्याकडे आलेले दिसतात येणाऱ्या काळात महेश शिंदे यांनी नामदार व्हावे अशी अपेक्षाही मतदार संघातील नागरिक करत आहेत सर्वांना न्याय मिळवून देणारच अशी भूमिका आमदार महेश शिंदे यांनी घेतली आहे

यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे अॅड.विशाल शिरतोडे, जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुका युवक संघटक बाबू चव्हाण, ग्रामस्थ उपस्थित होते.

Adv