माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांचा सातारा जिल्हा दौरा

40
Adv

राज्याचे  उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु. आदिती तटकरे ह्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे.
            गुरुवार दि. 13 फेब्रुवारी 2020 रोजी रात्रौ 11 वा. इंदापूर येथून शासकीय विश्रामगृह सातारा येथे आगमन व राखीव.
            शुक्रवार दि. 14 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह सातारा येथून तासगांव जि. सांगलीकडे प्रयाण.

Adv