मंत्री गोरे यांच्या वेशभूषणे वेधले महाराष्ट्राचे लक्ष

291
Adv

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या मराठमोळ्या वेशभूषणे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झेंडावंदन केले त्यांच्या या वेशभूषणे महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत मने जिंकली

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज सोलापूर येथे मराठमोळ्या वेशभूषेने झेंडावंदन केले राज्यातील इतर मंत्री महोदयांनी सूटबूट सलवार कुडता व वर जॅकेट अशी वेशभूषा परिधान करून झेंडावंदन केले मात्र महाराष्ट्रात ज्या वेशभूषणे लक्ष वेधले ते राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे होय

डोक्यावर फेटा सलवार व धोतर असा त्यांचा आजचा खरा ग्रामीण भागातील पेहरा होता त्यामुळे राज्याला खरा ग्रामीण भागातील जाण असलेला ग्रामविकास मंत्री मिळाला अशी चर्चा सातारा जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यात रंगत होती

Adv