
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आशीर्वादाने कोरेगाव उत्तर भागातील अनेक नेत्यांना राज्यापासून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमन पदापर्यंत,जिल्हा परिषद ते जिल्हा बँकेपर्यंत अशी अनेक पदे भोगायला मिळाली आता तेच नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात अपप्रचार करून अजित दादांच्या जवळ जाण्याचा एक प्रकारे प्रयत्न करत असल्याचे दिसून येते
कोरेगाव उत्तर भागातील काही नेत्यांना श्रीमंत रामराजे यांच्या आशीर्वादाने मुंबई बाजार समिती जिल्हा परिषद,जिल्हा बँक पंचायत समिती अशी विविध पदे या पंधरा वर्षात आता मात्र तीच मंडळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाने टाहो फोडत आहे ग्रामपंचायत उभारणीस सहकार्य श्रीमंत रामराजे यांनी केले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही राज्यसभेचे खासदार असताना काही ग्रामपंचायतींना निधी दिला मात्र त्यांचा सन्मान राखण्यास सुद्धा या उत्तर भागातील नेत्यांना कमीपणा वाटला काम असले की राजे महाराजे आठवतात आणि काम झाल्यानंतर स्वतःचा स्वाभिमान आठवतो अशी दुटप्पी भूमिका या उत्तर भागातील काही नेत्यांची आहे
उद्या स्वतःचा स्वार्थ साधला गेला नाही तर हे अजित दादांच्याही पाठीत खंजीर खूपस्णार अशी शंका येतीय या भागातील नागरीकान मध्ये ऐकायला मिळते स्वर्गीय शंकररावजी जगताप अण्णा यांच्या गाडीत बसून ज्यांनी राजकारणाचे बाळकडू घेतले त्यांनाही या स्वयंघोषित नेत्यांनी सोडले नाही आता अजितदादांच्या हाताला धरून राजकारणाचा श्री गणेशा करणारा या भागातील नेत्यांना 23 तारखेनंतर जनता अद्दल घडवेल अशी वस्तुस्थिती निर्माण झाली आहे