आपल्या शुभ अंकी दि.3 रोजी महेश शिंदे भरणार उमेदवारी अर्ज

177
Adv

कोरेगाव विधानसभा मतदार संघातून आपल्या शुभ अंकी म्हणजेच दिनांक 3 रोजी भव्य शक्ती प्रदर्शन करतं महेश शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

3हा अंक महेश शिंदे यांचा शुभ अंक असल्याने त्यादिवशी चा मुहूर्त साधलयाचे बोले जातं आहे युतीत कोरेगाव गाव मतदार संघ शिवसेनेचया वाट्याला गेलयास महेश शिंदे अपक्ष लढणार की पक्षाचा आदेश मानणार याकडे जिल्हायाचे लक्ष लागले आहे

Adv