दि10रोजी श्री छ उदयनराजे कोरेगाव विधानसभा दौरयावर

79
Adv

श्री छ उदयनराजे भोसले हे दि 10 रोजी कोरेगाव गाव मतदार संघाचा दौरा करणार आहेत सकाळी 9 वाजल्यापासून ते सायं 5 वाजे पर्यत हा दौरा असणार आहे दौरयास बहुसंख्येने उपस्थितीत रहावे असे आवाहन करण्यात आले आहे

Adv