Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District Karad मनोज घोरपडे यांनी घेतली खा छ उदयनराजे भोसले यांची भेट

मनोज घोरपडे यांनी घेतली खा छ उदयनराजे भोसले यांची भेट

811
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

कराड उत्तर विधानसभेचे संभाव्य उमेदवार मनोज घोरपडे यांनी भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन आगामी निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा केली त्यानंतर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मनोज घोरपडे यांना जादू की झप्पी दिली

मनोज घोरपडे यांनी कराड उत्तर या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत जीवाचे रान केले त्यामुळे घोरपडे हे महायुतीचे कराड उत्तरचे उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार ठरले आहेत

मनोज घोरपडे यांनी सातारा लोकसभेचे खा श्री छ उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन विधानसभेच्या दृष्टीने सविस्तर चर्चा केली एक प्रकारे कराड उत्तरचे उत्तराअधिकारी म्हणून मनोज घोरपडेच उत्तर अधिकारी होणार हे जवळपास आता निश्चित झाले आहे

महायुतीचे सर्व उमेदवार यांना विजयी करा असे आव्हान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दोनच दिवसापूर्वी केले होते त्यादृष्टीने भाजपची रणनीती सुरू झाली असून कराड उत्तर मध्ये भाजपचा झेंडा कसा फडकेल याचीच रणनीती आखली गेली असल्याचे बोलले जात आहे

Adv