खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे विश्वासू सहकारी माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांनी मित्र समूहाच्या मार्फत कराडच्या नागरिकांना करोनाच्या पार्श्वभूमीवर भरघोस मदत केली आहे
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेप्रमाणे कराड पालिकेचे नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांनी सुमारे गेल्या दोन महिन्यांपासून कराड येथील गरजू नागरिकांना स्वखर्चाने 3000 धान्य किट चे वाटप केले असून भाजीपाल्याचा तुटवडा होऊ नये म्हणून 5000 मोफत भाजीपाला किट वाटप नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांनी कराडकरांना केले आहे
स्वखर्चाने नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांनी 3000 धान्य किट व 5000 भाजीपाला किट वाटणारे राजेंद्रसिंह यादव हे जिल्ह्यातील एकमेव नगरसेवक असावेत राजेंद्रसिंह यादव यांचा आदर्श जिल्ह्यातील इतर नगरसेवक घेणार का जिथे कमी तिथे आम्ही अशी हाक ही राजेंद्रसिंह यादव व विजयसिंह यादव यांनी यावेळी दिली आहे
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेप्रमाणे जिथे कमी तिथे आम्ही मदत करतच राहणार असून जिथे जिथे शक्य होईल तिथे आम्ही मदत पोहोचूवु असे आश्वासन ही युवानेते विजयसिंह यादव यांनी सातारानामाशी बोलताना दिले