ग्रेड सेपरेटर चे खरे श्रेय हे उदयनराजेंनाच

305
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारकर नागरिकांच्या भविष्याच्या दृष्टीने केलेले महत्वकांक्षी काम म्हणजे पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटर याचे खरे श्रेय जाते ते उदयनराजेंनाच

राष्ट्रवादीचे खासदार असताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारकरांच्या भविष्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साताऱ्यातील वाहतुकीचा प्रश्न मिटावा म्हणून साताऱ्यात ग्रेड सेपरेटर व्हावा असा पाठपुरवठा केला होता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच याचे भूमिपूजनही झाले वाढदिवसादिवशी कोणी कोणी पाठ फिरवली होती हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे ग्रेड सेपरेटर चे खरे श्रेय व योगदान उदयनराजेंनाच असल्याचे सातारकर नागरिक बोलत आहेत

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या ग्रेड सेपरेटर कास तलाव ची उंची व विविध मागण्या त्यावेळेसच मंजूर केल्या होत्या त्यांची प्रत्यक्ष कामे 90 टक्क्यांवर पूर्ण झाली आहेत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कायमच सातारकर नागरिकांसाठी विकासाची दूरदृष्टी ठेवली आहे त्यामुळेच सातारकर जनता त्यांच्यावर प्रचंड प्रेम करते पाहणी करणे सोपे असते पण ते मंजूर करूनआणणे एवढे सोपे नसते, त्यावेळेस ग्रेड सेपरेटर च्या उद्घाटन च्या दिवशी कोणी कोणी खो-खो घातलेला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलेच आहे त्यामुळे कोणी काही का बोलेना ग्रेड सेपरेटर व इतर साताऱ्यातील विविध कामांचे विकासाचे खरे श्रेय जाते ते फक्त आणि फक्त उदयनराजेंना च

Adv