मंगळवारपासून घंटागाड्या होणार बंद? घंटागाडी ची घंटा साताऱ्यात वाजणार नाही

70
Adv

दिनांक 21 रोजी सातारा शहरातील घंटा गाड्यांचे टेंडर ची मुदत संपली असून उद्या वर्कऑर्डर ची मुदत न मिळाल्यास मंगळवारपासून घंटागाड्या बंद होणार असल्याची माहिती घंटागाडी चालकांनी दिली आहे

सातारा शहरात पालिकेतर्फे कचरा वेचण्यासाठी घंटा गाड्यांचे टेंडर ची मुदत दिनांक 21 रोजी संपली आहे अजूनही पालिकेने संबंधित घंटागाडी चालकांना कोणतीही वर्कऑर्डर न देता काम करण्यास सांगितले दोन दिवस घंटागाडी चालकांनी काम हि केले मात्र उद्या वर्कऑर्डर न मिळाल्यास मंगळवार पासून घंटागाडी बंद करण्याचा इशारा संबंधित घंटागाडी चालकांनी पालिकेला दिला आहे दिला आहे

उद्या मुख्याधिकारी गोरे यांनी लक्ष घालून संबंधित घंटागाडी चालकांना मुदतीची वर्क ऑर्डर न दिल्यास घंटागाडी ची घंटा साताऱ्यात वाजणार नाही हे नक्की च

Adv