माजी नगरसेवकाचा हवेत गोळीबार

48
Adv

साताऱ्यातील एका आघाडीच्या माजी नगरसेवकाने अक्षय ब्लड बँक येथे बोरखळ येथील युवकावर झालेल्या बाचाबाचीत हवेत गोळीबार केल्याने साताऱ्यात एकच खळबळ माजली आहे

प्राथमिक माहितीनुसार पार्किंगच्या वादावरून हवेत गोळीबार झाला असून संबंधित माजी नगरसेवक हा आसपास राहणारा असून या नगरसेवक मुळे गेल्या काही वर्षापासून येथील नागरिक त्रस्त झाले असल्याचेही खाजगीत बोलण्यात येते

हवेत गोळीबार झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे

Adv