सातारानामाच्या जागृततेमुळे नगरसेवक विशाल जाधव यांची सुटका

47
Adv

सातारानामाची टीम सभागृहात जात असताना नगराध्यक्षांच्या दालनातून कोणीतरी दार वाजवत आहे असा आवाज आला व संबंधित कर्मचारी यांना घेऊन नगराध्यक्षांच्या दालना चे कुलूप उघडले उघडल्यानंतर नगरसेवक विशाल जाधव यांची सुटका झाली

त्याचे झाले असे की पालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी नगराध्यक्षांच्या दालनात नगरसेवक विशाल जाधव हे फोनवर बोलत होते, ते बाहेरच्या कर्मचाऱ्यांना लक्षात आलेच नाही व त्यांनी नगराध्यक्षांच्या दालनाला बाहेरून कुलूप लावले व सर्व कर्मचारी वर्ग हा सभागृहात गेला तत्पूर्वी सातारानामाची टीम ही सभागृहात जात असताना नगराध्यक्षांच्या केबिन मधून कोणीतरी दार वाजवत आहे असे निदर्शनास आले व संबंधित कर्मचारी अमोल लाड यांना घेऊन सातारानामाची टीम नगराध्यक्षांच्या दालना पर्यंत आले नंतर त्याचे कुलूप उघडले व नगरसेवक विशाल जाधव यांची सुटका झाली व ते सभेकडे रवाना झाले

Adv