पुरुषोत्तम जाधव यांनी घेतली श्री छ उदयनराजे भोसले यांची भेट

225
Adv

पुरुषोत्तम जाधव यांनी लोकसभा पोटनिवडणुकीतून तसेच वाई विधानसभा निवडणूकीतुन सन्मानाने माघार घेतल्या नंतर श्री छ उदयनराजें भोसले यांची रात्री उशिरा सातारा येथे भेट घेतली

पुरुषोत्तम जाधव यांनी वाई मतदार संघातून हि अपक्ष उमेदवारी
अर्ज दाखल केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या मध्यस्थीने पुरुषोत्तम जाधव यांनी उमेदवारी अर्ज काढुन घेतला व मदन दादा भोसले याःना बिनशर्त पाठिंबा दिला असून पुरुषोत्तम जाधव यांनी श्री छ उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन सातारा लोकसभे साठी उदयनराजे यांना प्रचंड मतांनी विजयी करणारं असल्याचे सांगितले

Adv