मान खटाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी भर सभेत शब्द दिला होता की मी तुम्हाला मंत्री करेन तो शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस पाळणार असल्याचे दिसत आहे
मान खटाव विधानसभा मतदारसंघातून आमदार जयकुमार गोरे हे तिसऱ्यांदा निवडून आले आहे जयकुमार गोरे यांनी यावेळेस भाजपकडून निवडणूक लढवली त्यांच्याविरोधात सेनेचे शेखर गोरे व माजी आयुक्त प्रभाकर देशमुख हे उभे होते महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या मतदार संघात अतिशय अटीतटीचा सामना झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस प्रचारा निमित्त मान खटाव मध्ये आले होते तुम्ही जयकुमार गोरे यांना निवडून द्या मी त्यांना मंत्री करतो असा शब्द त्यांनी त्यामध्ये तिला होता तो आता पाळला हात असल्याचे दिसून येत आहे आमदार जयकुमार गोरे हे मुंबईमध्ये असून मंत्रिपदाच्या हालचालीस वेग आल्याचे दिसून येत आहे जवळजवळ आमदार जयकुमार गोरे यांचे मंत्रीपद फिक्स असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले