वाई विधानसभेचे भाजप चे उमेदवार मदन भोसले यांच्या गाडीवर अज्ञाताचा हल्ला

60
Adv

वाई विधानसभेचे भाजप चे उमेदवार मदन भोसले यांच्या गाडीवर अज्ञाताचा हल्ला वाई येथील फुलेंनागर येथील घटना
या हल्ल्यात सुदैवाने मदन भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी किरकोळ इजा झाली आहे मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले असून हॉकी स्टिक च्या माध्यमातून काचा फोडण्यात आल्या

Adv