पालिकेचे उपमुख्य अधिकारी व तीन आरोग्य निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

54
Adv

सातारा पालिकेचे उपमुख्य अधिकारी संचित धुमाळ व तीन आरोग्य निरीक्षक यांना अँटी करप्शन ब्युरोने दोन लाख तीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे

सातारा पालिकेचे उपमुख्य अधिकारी संचित धुमाळ आरोग्य निरीक्षक गणेश टोपे व प्रवीण यादव यांना दोन लाख तीस हजाराची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो णे सातारा पालिकेत सापळा रचून रंगेहाथ पकडले पालिकेचा टक्केवारीचा किडा याची मालिका सातारानामाने अगोदरच मांडली होती मात्र सत्तेच्या जीवावर तो आवाज दाबण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला होता तो त्यांच्या कर्मानेच त्यांनी तो निष्फळ ठरवला

सातारा पालिकेत अँटी करप्शन ब्युरो ची झालेली ही पहिलीच एवढी मोठी कारवाई असून भल्याभल्या अधिकाऱ्यांची या कारवाईने धाबे दणाणले असून प्रशासनावर कोणाचा वचक नाही हे मात्र पुन्हा सिद्ध झाले

Adv