संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर व गोविंद मिल्क वर केंद्राच्या इन्कम टॅक्स विभागाने चौकशी सुरू केली असून कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये खात्याला सहकार्य करा
काळजी करू नये असा मेसेज माजी विधानपरिषद सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या स्टेटस द्वारे दिला आहे
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केंद्रीय तपासाच्या धाडी पडल्या मात्र कोणतेही कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये असा सल्ला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा जोरदार सुरू होत्या अशातच केंद्रीय पथकाचे धाड पडल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे मात्र कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये तपास यंत्रणेला सहकार्य करावे काळजी नसावी असा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्टेटस द्वारे दिला आहे दिला आहे