शेतकऱ्यांच्या पैशाची co कडून विमानवारीवर उधळपट्टीच

361
Adv

चार-पाच दिवसापूर्वी नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्तार झाला या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याची शेतकऱ्यांची बँका प्रसिद्ध असलेल्या बँकेचा सिओ यांच असं काय काम होतं की मंत्र्यांच्या शपथविधीला उपस्थित राहून स्वता बरोबर अन्य व्यक्तींचाही विमान खर्च केला

शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेल्या बँकेच्या मुख्याधिकाऱ्याच्या रासलीला आता एक एक करून बाहेर पडायला लागलेले आहेत. पुणे व अन्य ठिकाणी मोठी आपली मोहमाया जमवून बँकेच्या नावावर खुशाल विमान प्रवास सुरू आहे याच मुख्याधिकार्‍याने स्वतःबरोबर इतरांचाही विमान प्रवासाचा खर्च केला अहो शेतकऱ्यांच्या जीवावर असलेली बँक याचे भान या सिओना व काही संचालकांना अजिबात दिसत नाही पैशाची उधळपट्टी करून एक प्रकारे हा मुख्याधिकारी लुटमारच करत असल्याचे चित्र आहे

शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेल्या बँकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी असे वागणे शोभत नाही कुठे कुठे मोहम्मया जमवली याचे कारणाने हळूहळू उघड होणारच तत्पूर्वी नागपूरला विमान खर्च स्वतःसहित इतरांचाही करण्याचा काय घाट होता हे मात्र कळायला तयार नाही एखाद्या व्यक्तीचे कर्ज चुकले तर त्याची बँक नाकीनळ आणते आणि हेच मुख्याधिकारी स्वतः सहित इतरांचाही विमान खर्च करून नागपूरला शपथविधी वेळी उपस्थित राहतात हे कोणत्या निकषाखाली बसते हे तपासणे गरजेचे आहे

एवढीच मंत्र्यांच्या बरोबर फोटोसेशन करण्याची हौस होती तर त्या सीओना स्व खर्च काय असतो तो कळला असता संचालक एवढे मोठे आहेत की तेही या सिओच्या हाताखाली (दोन-तीन संचालक वगळता ) कामाला असल्यासारखे वागतात यास co ला,काका, बाबा, आबा, ताई,भाऊ. अद्दल घडवणार का याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत

Adv