श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर पुन्हा केंद्रस्थानी

227
Adv

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक आढावा बैठक देवगिरी बंगला येथे संपन्न झाली. यावेळी सर्व लोकप्रतिनिधिंशी संवाद साधला, त्यांच्या मतदासंघातील विकास कामांची माहिती घेतली. त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या विषयांवर चर्चा केली, मार्गदर्शन केलं असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिली

राष्ट्रवादीच्या बैठकीत माजी विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे केंद्रस्थानी असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले त्यामुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे राष्ट्रवादीचे वर्चस्व अबाधित असल्याचे पाहायला मिळाले

अधिवेशनाच्या काळात उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री महोदय व आमदारांची बैठक घेऊन सूचना देऊन मार्गदर्शन दिले यावेळी राष्ट्रवादीचे मंत्री महोदय व आमदार उपस्थित होते

Adv