राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जिल्हा दौऱ्यावर

96
Adv

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

गुरुवारी दि. 13 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 1.45 वा शासकीय विश्रामगृह वाई येथे आगमन व राखीव.दुपारी 2.15 वा.वाई येथून महाबळेश्वर कडे प्रयाण. दुपारी 3.15 वा. शासकीय विश्रामगृह  महाबळेश्वर येथे आगमन व मुक्काम.

शुक्रवारी दि. 14 फेब्रुवारी 2020 रोजी  सकाळी 7.30 वा महाबळेश्वर येथून पाचगणीकडे प्रयाण. सकाळी 8.00 वा बेल ईअर हॉस्पीटलला सदिच्छा भेट सकाळी 8.15 वा पाचगणी येथून पुणेकडे प्रयाण.

Adv