भाजप करणार का छत्रपतींचा सन्मान

79
Adv

छत्रपतिंचा आशिर्वाद चला देऊ मोदीजी ना सात ही घोषणा करत भाजपसरकार सुमारे सहा वर्षापूर्वी सत्तेत आले छत्रपतींचे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपने सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उभे केले त्यांचा पराभव झाला हेच सरकार आता छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सन्मान करणार का याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत

छत्रपती उदयनराजे भोसले हे 1998 साली जेव्हा आमदार होते तेव्हा स्वर्गीय केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी उदयनराजेंना मंत्री केले होते त्याची पुनरावृत्ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात हे बघणे औचित्याचे असेल

जरी छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला असला तरी त्याची क्रेझ मात्र तीच आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सन्मान भाजपने करावा तरच छत्रपतिंचा आशिर्वाद हे वाक्य त्यांचे खरे ठरेल अशी चर्चा सातारकर दबक्या आवाजात करत आहेत

Adv