Thursday, April 23, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City शाहूनगर भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा .सागर भोसले

शाहूनगर भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा .सागर भोसले

386
Adv

शाहूनगर भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त पालिका प्रशासनाने करावा अशी मागणी जय सोशल फाउंडेशनची सागर भोसले यांनी पालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे

शाहूनगर भागातील परिसरामध्ये साई कॉलनी, जगतापवाडी परिसर ,अजिंक्य बाजार चौक येथील मोकाट कुत्र्यांनी नागरिक हैराण झाले असून लहान मुलांना हि कुत्री चावल्याने इजा झाली असून सदरच्या कुत्र्यांचा बंदोबस्त पालिका प्रशासनाने करावा अशी मागणी जय सोशल फाउंडेशनच्या वतीने पालिका प्रशासनाचे प्रमुख अभिजित बापट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

जय सोशल फाउंडेशन नेहमीच शाहुनगर भागातील विविध विकासकामांसाठी अग्रेसर असते शाहूनगर भागातील परिसरासाठी मी कुठेही कमी पडणार नसल्याचे मत जय सोशल फाउंडेशनचे सागर भोसले यांनी यावेळी सांगितले

Adv