Tuesday, September 15, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City अखेर सातारा पालिकेच्या सभेचा अजेंडा निघाला

अखेर सातारा पालिकेच्या सभेचा अजेंडा निघाला

100
Adv

सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्ष,सभापती व स्वीकृत सदस्यांच्या निवडी येत्या 22 तारखेला होणार असल्याबाबतचा अजेंडा नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी आज काढला

सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्ष विविध विषयांच्या सभापती व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी येत्या 22 तारखेला होणार असून उपनगराध्यक्ष सभापती व स्वीकृत नगरसेवक साठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून या विविध पदांवर कोणाची वर्णी लागते याकडे आता लक्ष लागले आहे

नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच सातारा पालिकेची मीटिंग होत असून या मीटिंग कडे अनेकांचे लक्ष लागले आहे

Adv