सातारानामाचा mseb ला दणका.. अखेर पोल बदलला

71
Adv

सातारानामाच्या दणक्यानंतर एम एस ई बी ला जाग आली असून शुक्रवार पेठेतील मंत्री महोदयांच्या घरासमोरील विद्युत पोल बदलल्याने नागरिकांनी सातारानामाचे अभिनंदन केले

गेल्या दहा महिन्यापासून जीर्ण झालेले एम एस सी बी चे विद्युत पोल बदला म्हणून वारंवार मागणी होत असताना मात्र mseb याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत होती मंत्री महोदय यांच्या घरासमोरील तरी विद्युत पोल बदला अशी मालिका दैनिक सातारानामाने बातम्यांच्या स्वरूपात लावून धरली होती आज त्याला यश आले असून मंत्री महोदयांच्या घरासमोरील पोल बदलला आहे

मंत्री महोदयांकडे राज्यातील नागरिकत ये जा करत असतात कुठली दुर्घटना घडू नये म्हणून वारंवार विद्युत बोल बदलण्याची मागणी सातारानामाने केली होती
आज प्रत्यक्षात यश आले विद्युत पोल काम सुरू झाल्यानंतर नागरिकांनी सातारानामाचे फोन करून विशेष अभिनंदन केले

Adv