पाणीपुरवठा विभागातील नंदू कांबळे यांच्या घोड्याला लगाम लावणार तरी कोण?

354
Adv

सातारा पालिकेच्या माध्यमातून रस्ते झाल्यानंतर नळ कनेक्शन देण्याचा नवीन फंडा पाणीपुरवठा विभागाचे नंदू कांबळे यांनी काढला असून यामध्ये लक्ष्मी दर्शन झाली असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे

सातारा पालिकेच्या प्रशासनाच्या वतीने शहरातील नूतन रस्ते केले की पाणीपुरवठा विभागातील अधिकारी श्री नंदू कांबळे कनेक्शन देण्यासाठी माहेर असतात यामध्ये त्यांना लक्ष्मी दर्शन होत असल्याने शहरात अनेक ठिकाणी नवीन रस्त्यांवरती त्यांनी कनेक्शन दिले गेले आहेत हे कनेक्शन देताना त्यांनी संबंधित कनेक्शन देण्यासाठी खोदलेल्या खड्डा मुजवण्यासाठी संबंधितांकडून पैसे घेतलेले असतात खोदलेले खड्डे हे कधीच पॅचवर्क होत नसून याकडे पाणीपुरवठा विभागासह नंदू कांबळे यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्षच झाले आहे त्यामुळे नंदू कांबळे यांच्या घोड्याला लगाम लावणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे

सातारा शहरातील गल्लीबोळातील रस्ते झाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून कनेक्शन साठी काढलेल्या खड्ड्यातून येणे जाणे महिलांचे,युवक व नागरिकांचे मुश्किल झाले यामुळे काही लोकांना मणक्याचे आजारी उद्भवत आहे याला सर्वस्वी जबाबदार पाणीपुरवठा विभाग व नंदू कांबळे असून कनेक्शन साठी दिलेले खड्डे मुजवले नाही तर नागरिकांचे आरोग्य पूर्णपणे धोकात येणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे

नंदू कांबळे यांची बदली झाली असताना त्यांना पुन्हा पाणीपुरवठा विभागात पुन्हा आणणारा गॉड फादर कोण हे शोधणे आता गरजेचे झाले असून सातारा शहरात नंदू कांबळे यांचा उधळलेल्या घोड्याला मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी लगाम लावावा अशी अपेक्षा सातारकर नागरिक करू लागले आहेत

Adv