नूतन जिल्हाध्यक्ष अतुल भोसले हे आज सातारा दौऱ्यावर आहेत त्यांच्या स्वागताचे फलक हे जागोजागी लागली मात्र या फलकामध्ये कुठेही सातारा शहर अध्यक्ष अविनाश करशीकर यांना स्थान न दिल्याने भाजपमध्ये अजूनच धैर्य गेलेली विकासगिरी दिसून येते
जगात एक नंबर म्हणून भाजप हा पक्ष ओळखला जातो भाजपच्या अंतर्गत राजकारणात भाजपच एक नंबर साताऱ्यात लागू शकतो त्यामुळे नूतन जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांना सातारा शहराचे गेलेले ध्येय आणण्याचे काम अधिक प्रभावी पने हे करावी लागणार आहे
नूतन पदाधिकाऱ्यांना डावलने चुकीचे त्याची सखोल माहिती घेऊन कार्यवाही करू.. नूतन जिल्हाध्यक्ष अतुल भोसले
राजकारणाच्या हट्टपायी सातारा जिल्हा भाजपची वाट लागली पदाधिकाऱ्यांचे धैर्य गेले मात्र अजूनही माझी पदाधिकाऱ्यांना आपलीच लाल असल्याचे वारंवार दिसून येते या विकासगिरी मुळेच भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला असून म नव नियुक्त्या करायच्या तरी कशासाठी असाच प्रश्न उभा राहत आहे मंत्री महोदयांनी नूतन शहराध्यक्ष यांचे स्वागत केले ते मात्र फोटो पुरतेच राहिले असे दिसते