सातारा पालिकेचे कर्मचारी नंदू कांबळे यांची ऑर्डर वृक्ष विभागात असताना पाणीपुरवठा विभाग व.बागेतील कर्मचारी पुरवणे यासाठी बालहट्ट केला कशासाठी याचे कोडे मात्र सातारकर नागरिकांना उलगडले नाही
सातारा पालिकेचे कर्मचारी नंदू कांबळे आपल्या कर्तव्यदक्ष कामगिरीने अमाप लक्ष्मी दर्शन केले (साठवले) असल्याची चर्चा सातारा पालिकेत दबक्या आवाजात आज सुरू होती मग नेमकी संपत्ती कांबळे यांची किती हा प्रश्नआता उभा राहिला आहे याप्रकरणी आता मुख्याधिकारी बापट साहेब यांनीच कारवाई करून संबंधित कर्मचारी श्री कांबळे यांच्यावर कारवाई करावी असा जोर आता धरू लागला आहे
मुख्याधिकारी अभिजीत बापट हे प्रशासकीय कामात अतिशय शिस्तबद्ध मुख्याधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांच्याच कार्यकाळात जर असे अधिकारी वागायला लागली तर मुख्याधिकारी साहेब यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व आपले प्रशासन हे सर्वसामान्यांसाठी आहे हे दाखवून द्यावे असे अपेक्षा सातारकर नागरिक करत आहेत