हायवे वर निकृष्ट कामांचा धुरळा?

165
Adv

सातारा जिल्ह्यात शिरवळ ते कागल पर्यंत अनेक कामे सुरू आहेत ही कामे आदानीकडे असल्याची माहिती खाजगीत अनेक जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते त्यांच्याकडून ऐकवायस मिळते सदरची कामे उत्कृष्ट होणार की निकृष्ट याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

कराड येथील पूल काम करत असताना अचानक पडला संबंधित ठेकेदाराकडे याचा अनुभव नव्हता की काय की तो कामगारांच्या जीवाशी खेळू लागला एवढा मोठा पूल बांधत असताना खबरदारी घेतली नसल्याचे एकंदरीत कालच्या घटनेवरून दिसून येते

जिल्ह्यातील कामांवर प्रशासनाने अंकुश ठेवायला हवा हाय गय करणाऱ्या ठेकेदाराला प्रशासनाने सातारा जिल्ह्याचा दणका दाखवून कामे कशी उत्कृष्ट होतील याची खबरदारी घेतली गेली पाहिजे

Adv