अपक्ष बाजीगर ठरणार की भाजपचे कमळ फुलणार हे प्रभाग क्रमांक एक पासूनच कळणार

116
Adv

साताऱ्यात प्रभाग क्रमांक एक मध्ये जोरदार लढत झाली असून अपक्ष शंकर किर्दत व भाजपचे प्रतीक मोहिते यांच्यात सरळ लढत झाली अपक्ष उमेदवार शंकर कीर्तन यांचे पारडे सध्या जड असल्याचे साताऱ्यात बोलले जात असून 21 तारखेला लागणाऱ्या निकालाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे

अपक्ष विरुद्ध भाजप अशी सरळ सरळ लढत साताऱ्यात झाली तुतारीला काही उमेदवार मिळाले मात्र काहींनी प्रदेशाध्यक्षांचे हातापाया पाडून आमच्या येथे उमेदवारी नको तुमच्या उमेदवाराला माघारी घ्यायला लावा अशी विनवणी केल्याची चर्चा सातारा ऐकायला मिळते भाजपच्या उमेदवारांपेक्षा काही प्रभागात तुतारीचा जोर होता हे मात्र नक्की

अपक्ष उमेदवारांनी सत्ताधार्‍यांना घाम फोडलेला सातारकरांनी प्रचारादरम्यान पाहिले त्यामुळे प्रभाग क्रमांक एक मध्येच अपक्ष निवडून आले तर शहरातील अपक्षांचाच बोलबाला राहणार असल्याचे दिसून येते

Adv