Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City साताऱ्यात दहा वाजता सुरू होणार मतमोजणी

साताऱ्यात दहा वाजता सुरू होणार मतमोजणी

73
Adv

सातारा नगरपालिका मतमोजणी रविवारी होत असून दहा वाजता नगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे त्यामुळे 10:15 ते 10:30 पर्यंत पहिला निकाल येणार असल्याचे बोलले जात आहे

सातारा पालिकेच्या मतमोजणीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले असून भाजप विरुद्ध अपक्ष अशीच लढत झाली असल्याने या निवडणुकीत रंगत आली होती त्यामुळे बरयच जणांचे धाबे दणाणले असून 10:30 वाजताच अपक्ष की कमळ हे चित्र स्पष्ट होणार आहे

नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांच्या प्रभागात काटे की टक्कर झाली असून निवडणुकीनंतर के पी गद्दार असे स्टेटस झळकल्याने नगराध्यक्षांच्या मतदार संघातच नगराध्यक्ष पदाला लीड मिळते की तुतारीला बळ मिळते हे सुद्धा बघणे उत्सुकतेचे आहे

काही प्रभागात पोलिसांना बंदोबस्त ठेवण्याची गरज असल्याचे साताऱ्यात खाजगीत बोलले जात असून 9 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीच्या मिरवणुकी दरम्यान काही ठिकाणी वाद झाला होता तो वाद टाळण्यासाठी पोलिसांना साताऱ्यात काही प्रभागात पोलिसांना बळ आपले दाखवावे लागणार आहे

Adv