Thursday, June 4, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District एकनाथ शिंदें मंत्री देसाई व मकरंद पाटील यांच्यात बैठक संपन्न यांची...

एकनाथ शिंदें मंत्री देसाई व मकरंद पाटील यांच्यात बैठक संपन्न यांची झाली 1 तास चर्चा* 👇🏻

180
Adv

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय बंगल्यात सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई व मंत्री मकरंद पाटील यांची तब्बल एक तास सविस्तर चर्चा झाली जिल्हा पातळीवर तुम्ही दोघेही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील दोन्ही मंत्री महोदय यांना दिला

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष या विषयांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पालकमंत्री शंभूराज देसाई मंत्री मकरंद पाटील यांची सविस्तर चर्चा झाली भाजपला डावलूनच शिवसेना राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार हे जवळजवळ निश्चित झाले असून तश्या प्रकारच्या सूचनाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे ?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री देसाई व मंत्री मकरंद पाटील यांची तब्बल एक तास जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेबद्दल सविस्तर चर्चा झाली त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा असल्याचे बोलले जात आहे

Adv