कराड उत्तर मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपच्या चिन्हावर मनोज घोरपडे यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाले आहे
बऱ्याच प्रतीक्षेनंतर कराड उत्तर मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार त्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते अखेर कमळ या चिन्हावर मनोज घोरपडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कराड उत्तर मध्ये एकच जल्लोष करण्यात आला
तुतारी विरुद्ध कमळ अशी लढत होणार ते जवळपास निश्चित होतं फक्त त्याला मुहूर्त स्वरूप कधी येणार याकडेच लक्ष लागले होते भाजप विरुद्ध तुतारी अशी आता कराड उत्तर मतदारसंघात तगडी फाईट होणार हे नक्की







