Wednesday, July 22, 2026
spot_img
Home Maharashtra जिल्हा परिषद सभापती निवडीत सबकुछ जयकुमार गोरे

जिल्हा परिषद सभापती निवडीत सबकुछ जयकुमार गोरे

428
Adv

सातारा जिल्हा परिषदच्या निवडी आज संपन्न झाला या निवडीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळाले

सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विषयांच्या सभापती निवडी आज संपन्न झाल्या या निवडीवर मोहर उठवली ती राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ऋषिकेश धायगुडे ऋतुजा शिंदे तेजस्विनी कदम लता कर्णे हे नामदार जयकुमार गोरे यांचे नेतृत्व मानतात त्यामुळेच त्यांना आज सभापती पदी संधी मिळाली

ऋतुजा शिंदे लता करणे हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आल्या मात्र त्यानंतर पक्षाशी दगाफटका करून नामदार जयकुमार गोरे यांचे नेतृत्व मानून काम करू लागले त्यामुळे सभापती निवडीत सबकुछ जयकुमार असे चित्र पाहायला मिळाले

Adv