Wednesday, May 27, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City धैर्यशील दादांचं आमदारकीचे स्वप्न भंगल?

धैर्यशील दादांचं आमदारकीचे स्वप्न भंगल?

266
Adv

भाजपचे प्रभारी धैर्यशील कदम यांनी यांनी आपल्या बंधूंच्या पत्नीला शिक्षण व अर्थ समिती सभापतीपदाचा मान मिळवून दिल्याने विधान परिषद आमदारकीची तहान आता चक्क सभापती पदावरच भागणार अशी चर्चा हेरिटेजवाडी पासून जिल्हा परिषदे पर्यंत रंगत होते

भाजपच्या प्रभारींनी आपल्याच मतदारसंघात पदे ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले आमदार मनोज घोरपडे यांना चांगली कामगिरी करूनही पद न मिळाल्याने काहीशी नाराजी त्या मतदारसंघात पसरली आहे

येणाऱ्या काळातच आपल्याला समजेल विधानपरिषदेची तहान सभापती पदावर भागली की नाही पण मात्र प्रभारीनीच आपल्या मतदारसंघात पदे ठेवल्याने भाजपचे लोकप्रतिनिधी नाराज असल्याचे दिसून येते भाजप शिस्तप्रिय पक्ष असून तशी नाराजी कोण जाहीर उघड करणार नाही मात्र खाजगीत अशी चर्चा रंगत आहे

Adv