Tuesday, July 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City नेत्यांच्या नावाखाली पार्टीसाठी फोनाफोनी

नेत्यांच्या नावाखाली पार्टीसाठी फोनाफोनी

291
Adv

पार्टी मीटिंग असली की प्रत्येक नेत्यांच्या कार्यालयातून फोन येतो पार्टी मीटिंगसाठी सातारा पालिकेतून केलेल्या फोना फोनीमुळे अनेक नगरसेवक नगरसेविकेंनी या मिटींगला दांडी मारली असल्याचे दिसून आले

आज पर्यंत खासदार किंवा आमदार यांची पार्टी मीटिंग असेल तर त्यांच्या कार्यालयातून फोन होतो यावेळी मात्र नेत्यांच्या नावाखाली पार्टी मीटिंग घेऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा काही पदाधिकाऱ्यांचा डाव होता यालाच कंटाळून काही नगरसेवकांनी पार्टी मीटिंगकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले व काही ज्येष्ठ सदस्यांनी खाजगीत नाराजी व्यक्त केली

या होणाऱ्या पार्टी मीटिंग कडे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीच पाठ फिरवल्याने एकच चर्चेला उधाण आले होते त्यामुळे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावावर नक्की पार्टी मीटिंग कोणी आयोजित केली होती हे कळायला मार्ग नाही

Adv