Tuesday, July 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City उद्या सभापती निवडीसाठी भाजप अलर्ट

उद्या सभापती निवडीसाठी भाजप अलर्ट

618
Adv

उद्या जिल्हा परिषद सभापती निवडीच्या निमित्ताने भाजपने आपले सर्व सदस्य हेरिटेज वाडीत गेल्या दोन दिवसापासून मुक्कामात ठेवले असल्याचे समोर आले आहे

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समवेत सर्व सदस्यांनी जागृत असलेल्या घाटाई देवीचे दर्शन एकत्र घेतले व उद्या सर्व सभापती हे भाजपचेच होणार असा निर्धार येथे यावेळी करण्यात आला

जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून नंतर उद्या सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे खबरदारीचा उपाय म्हणून भाजपने सर्व सदस्य हे कास येतील हेरिटेजवाडी येथे दोन दिवसापासून मुक्कामी असल्याचे समजते नक्की कोण कुणाचे सभापती होणार हे उद्या दुपारी बारानंतर चित्र स्पष्ट होईल

Adv