Saturday, May 9, 2026
spot_img
Home Satara District Karad अतुल भोसले कराड दक्षिण मध्येच अडकले?

अतुल भोसले कराड दक्षिण मध्येच अडकले?

55
Adv

भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले हे सातारा जिल्ह्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष मात्र फक्त ते कराड दक्षिण मध्येच प्रचाराला दिसले त्यामुळे अतुल बाबा कराड दक्षिणचे अध्यक्ष कि जिल्ह्याचे हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे

जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या नेतृत्वात कराडच्या नगराध्यक्ष पदा त पालिकेत हार मानली गेली आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जिल्हाध्यक्ष अतुल भोसले हे कराड दक्षिण मध्येच अडकून पडले होते एकट्या राष्ट्रवादीच्या प्रचार यंत्रणे पुढे अतुल बाबा हातबल झाले असल्याचे दिसून आले

जिल्ह्यात पक्ष वाढवण्यासाठी जिल्हाध्यक्ष पद हे आपल्याला मिळते मात्र यांना तालुक्यातच अडकून राहिल्याने अतुल बाबांच्या नेतृत्वावर संभ्रम निर्माण होत आहे जिल्हाध्यक्ष एका तालुक्यात अडकले तर जिल्ह्यात पक्ष कसा वाढणार हाच प्रश्न उपस्थित होत आहे

Adv