Thursday, April 16, 2026
spot_img
Home Satara District Wai भुईंज पोलीस स्टेशनच्या आवारात अवैध धंद्यांना ऊत

भुईंज पोलीस स्टेशनच्या आवारात अवैध धंद्यांना ऊत

65
Adv

भुईज पोलीस स्टेशनच्या परिसरात दारू सह अवैध धंद्यांना ऊत आला असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप निर्माण झाला आहे

भुईंजगाव तसे संवेदनशील गाव असून या गावात पोलिसांच्या दुर्लक्षेतेमुळे दारू सह अवैध धंद्यांना ऊत आल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप निर्माण झाला आहे भुईंज पोलीस स्टेशनच्या दुर्लक्षतेमुळे? हे धंदे फोफवले असल्याचे बोलले जात आहे

तत्कालीन पोलीस अधिकारी रमेश गर्जे यांच्या काळात या धंद्यांना आळा बसला होता भुईंज पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी या अवैध धंद्यांना आळा घालणार की आणखी या धंद्याला ऊत येऊन देणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे

Adv