कराडचे उत्तराधिकारी होण्यास महायुतीत मनोज दादांचा बोलबाला

459
Adv

मनोज दादांचे महायुतीतले वजन वाढले धैर्य गमवलेल्या दादाला विधान परिषद, लोकसभा, राज्यसभेसारखे उच्च पदाचे डोहाळे लागले होते या डोहाळ्याचा भ्रमनीरास झाला तसाच भ्रमनिरास येणाऱ्या विधानसभेत होणार यात तीळ मात्र शंका नाही

कराड उत्तर मतदार संघावर भारतीय जनता पार्टी तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने दावा सांगितला असून कोणत्याही पक्षालाही उमेदवारी मिळाली तरी कराड उत्तर मतदारसंघातून मनोज घोरपडे यांचे नाव अग्रेसर घेतले जात आहे चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या दादाने काय गुण उधळले हे जिल्ह्याने पाहिले स्वतःच्या पक्षाच्या विरोधात काय विरोधी खेळण्या करून खूप मोठे षडयंत्र या धैर्य गेलेल्या दादाने रचले होते याचा हळूहळू उलघडा कराड उत्तर सह सातारा जिल्ह्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे हा लेखाजोखा पक्षातील काही पदाधिकारी व सदस्यांनी दिला असल्याचे खाजगीत समजते?

देशात सत्तेत असलेल्या पक्षासाठी स्वतःचे योगदान शून्य असताना स्वतःची पाठ थोपवून घेणारे एकमेव जिल्ह्यातील मूर्तीमंत उदाहरण असेल आशा कर्तुत्वान नेत्याला उमेदवारी सोडा पक्षाच्या पदावर ही राहण्याचा अधिकार नसल्यास हे त्यांच्याच पक्षातील काही पदाधिकारी खाजगीत बोलत आहेत

Adv