मनसेच्या पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थ वर होणार तक्रार

238
Adv

साताऱ्यातील काही व्यापारी ज्येष्ठ नागरिक मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून मुंबई येथील शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेऊन मागणी केलेल्या लक्ष्मी दर्शनाचा थेट पाडाच वाचणार असल्याचे सूत्रांकडून कळते

साताऱ्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकारी मुळे व्यापारी वर्ग अधिकारी जेष्ठ नागरिक पूर्ण वैतागले असून आपला तक्रारी अर्ज घेऊन काही पदाधिकारी फक्त लक्ष्मी दर्शनाचीच मागणी करत असून सर्वसामान्य नागरिक व्यापारी वर्ग ज्येष्ठ वर्ग व काही अधिकारी मुंबई येथे महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांची भेट घेऊन पुराव्यासह तक्रारीचा पाढा वाचणार असल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळते

महाराष्ट्र निर्माण सेनेचे लेटर पॅड फक्त लक्ष्मी दर्शनापुर तच उरलेला असून राज साहेब ठाकरे यांच्या पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकांसाठी चांगली असून याला गालबोट लावण्याचे काम साताऱ्यातील काही पदाधिकारी करत आहेत यावर वेळीच पक्षाने आवर घालावा अशी अपेक्षा साताऱ्यातील काही नागरिक करत आहेत

Adv