Monday, September 14, 2026
spot_img
Home Satara District मोनिका कांबळे यांची न्यायाधीश पदी निवड वाठार स्टेशन मध्ये ग्रामस्थांमधून अभिनंदन

मोनिका कांबळे यांची न्यायाधीश पदी निवड वाठार स्टेशन मध्ये ग्रामस्थांमधून अभिनंदन

398
Adv


पिंपोडे बुद्रुक दिगंबर नाचण उत्तर कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील एडवोकेट मोनिका कांबळे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले त्यांची निवडही प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश पाटील निवड झाली
‌ रिपाईचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड केंद्रीय मंत्री रामदास आठवले आमदार शशिकांत शिंदे आमदार दीपक चव्हाण एडवोकेट आप्पासाहेब घोरपडे एडवोकेट संतोष कुदळे रिपाईचे अमोल आवळे एडवोकेट अभिजीत मे रु तसेच वाठार स्टेशन येथील ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले

Adv