खा श्री छ उदयनराजे भोसले यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

277
Adv

जिल्ह्यातील आरोग्याचा आढावा सोशल डिस्टन पाळून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतला

कोणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून भाजपचे सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतला असून डॉक्टरांना लागेल ती मदत करणार असल्याची ग्वाही त्यांनी डॉक्टरांना दिली आहे

सोशल डिस्टन पाळून त्यांनी हा आढावा घेतला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे नेहमीच सर्वसामान्यांची काळजी घेताना दिसत असतात त्याचीच प्रचीती आज पुन्हा आली

Adv