Monday, August 24, 2026
spot_img
Home Satara District शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा सातारा जिल्हा दौरा

शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा सातारा जिल्हा दौरा

203
Adv

शालेय शिक्षण, जलसंपदा, कामगार, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचा सातारा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे.
            शनिवार दि. 11 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10.30 वा. जिल्हा परिषद सभागृह सातारा येथे आगमन. महिला व बालविकास पुणे विभाग यांची आढावा बैठक (स्थळ : जिल्हा परिषद सभागृह,सातारा). दुपारी 12.30 ते 1 वा. राखीव. शासकीय विश्रामगृह, सातारा. दुपारी 1.30 वा. सातारा येथून कराडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. शहिद जवान कै. संदिप सावंत यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. दुपारी 2.40 वा. गारेवाडी ता.  कराड येथे शिवम सोहळा व्याख्यानास  उपस्थिती. सोईनुसार कराडहून विटा जि. सांगलीकडे प्रयाण.

Adv