देशमुखनगर : गुरूवारी दि. १५/५/२०२५ रोजी मोफत भव्य नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, तसेच वृध्द लोकांना मोफत काठी वाटप, बांधकाम कामगारांना भांडी वाटप, आरोग्य तपासणी शिबीर दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप (नोंदणीनुसार). ठिकाण
ओगलेवाडी ता . कराड येथील राजवर्धन मगंल कार्यालय ओगलेवाडी.
शनिवारी दि. १७/५ रोजी मोफत भव्य नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, तसेच वृध्द लोकांना मोफत काठी वाटप, बांधकाम कामगारांना भांडी वाटप, आरोग्य तपासणी शिबीर दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप नोंदणीनुसार,ठिकाण वाठार ता. कोरेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय वाठार किरोली.
रविवार दी. १८/५ रोजी मोफत भव्य नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, तसेच वृध्द लोकांना मोफत काठी वाटप, बांधकाम कामगारांना भांडी वाटप, आरोग्य तपासणी शिबीर, दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप (नोंदणीनुसार)मसूर ता.कराड येथील सिध्देश मंगल कार्यालय एस. टी स्टॅन्ड समोर.
रविवार दि. १८/५ रोजी आमदार चषक भव्य क्रिकेट स्पर्धा
गांधीनगर काशीळ ता. सातारा
रविवार दि. १८/५ रोजी राज्यस्तरीय आमदार केशरी कुस्ती स्पर्धा सुर्ली ता. कराड येथे आयोजित करण्यात आली आहे
सोमवारी दि. १९/५ रोजी मोफत भव्य नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, तसेच वृध्द लोकांना मोफत काठी वाटप, बांधकाम कामगारांना भांडी वाटप, आरोग्य तपासणी शिबीर दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप नोंदणीनुसार
महात्मा गांधी विदयालय गोरेगाव रोड पुसेसावळी येथे.
बुधवार दि. २१/५ रोजी स्नेह फाऊंडेशन वृध्दाश्रम साहित्य वाटप पिंपरी ता. कोरेगाव येथे.
बुधवार दि. २१/५ रोजी मातोश्री वृध्दाश्रम साहित्य वाटप महागाव येथे.
गुरूवारी दि. २२/५ रोजी मोफत भव्य नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, तसेच वृध्द लोकांना मोफत काठी वाटप, बांधकाम कामगारांना भांडी वाटप, आरोग्य तपासणी शिबीर दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप नोंदणीनुसार उंब्रज ता. कराड येथील सौभाग्य मंगल कार्यालय कॉलेज रोड येथे.
गुरूवारी दि. २२/५ रोजी मोफत भव्य रक्तदान शिबीर यशवंत ब्लड बँक कराड हेळगाव ता. कराड येथील गणपती मंदीर .
शुक्रवारी दि. २३/५ रोजी आमदार केसरी आंतरराष्ट्रीय भव्य कुस्ती मैदान हेळगाव ता. कराड गणपती मंदीर येथे.
शनिवारी दि. २४/५ रोजी आमदार केसरी भव्य बैलगाडा शर्यंत किवळ ता. कराड येथे आयोजित करण्यात आली आहे.
रविवार दि. २५/५ रोजी भव्य रक्तदान शिबीर कोपर्डे हवेली येथील ग्रामपंचायत हॉलमध्ये आयोजित केलं आहे.
रविवार दि. २५/५ रोजी भव्य रक्तदान शिबीर, अक्षय ब्लॅड बँक, नागठाणे ता. सातारा येथील चौर्डेश्वरी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
रविवारी दि. २५/५ रोजी अतित ता. सातारा येथील साहस मतिमंद मुलांसाठी कार्यशाळेत भोजन आयोजित करण्यात आले आहे.
रविवार दि. २५/५ रोजी स्वाभिमानी महिला सखी मंच महिला मेळावा मत्यापूर ता. सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.
सोमवारी दि. २६/५ रोजी भव्य रक्तदान शिबीर, संकल्प ब्लॅड बँक, देशमुखनगर ता.सातारा येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
सोमवारी दि.२६/५ रोजी आमदार मनोजदादा घोरपडे यांना शुभेच्छा स्वीकारने कार्यक्रम मत्यापूर ता. सातारा येथे.
सोमवारी दि.२६/५ रोजी कराड उत्तर मधील गुणवंत विदयार्थी सत्कार सोहळा मत्यापूर ता. सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.
या विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. मनोजदादा घोरपडे युवा मंच कराड उत्तर यांच्या वतीने करण्यात आले आहे.