कोरोना फायटर यांना भेट देऊन जिल्हा पोलीस प्रमुख सातपुते मॅडम यांनी वाढवले पोलिसांचे मनोबल

94
Adv

वाई पोलीस स्टेशनचे 12 पोलीस जवान यांना कोरोना ची लागण झाल्यानंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पी पी किट घालून या बारा पोलिसांची भेट घेऊन मनोबल वाढवले

जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी या पोलिसांची भेट घेऊन मनोबल वाढवलेच तसेच वाई पोलिस ठाण्याला भेट देऊन वाई पोलीस स्टेशन चा कारभार भुईंज पोलीस ठाण्यातून चालवण्याच्या सूचनाही यावेळी केल्या मात्र नागरिकांनी शिस्त पाळली तर पोलिसांवरचा ताण नक्कीच कमी होईल

कोराना झाल्यानंतर माणूस विचारपूस करायला मागेपुढे पाहतो मात्र टीम कॅप्टन यांनी स्वतः भेट दिल्याने टीमचे मनोधैर्य हे नक्कीच वाढले असून आता इथून पुढे सातारा जिल्ह्यात लाँक डाऊन घोषित झाल्याने पोलिसांवरचा ताण मात्र वाढला असला तरी टीम कॅप्टन तेजस्वी सातपुते दमदार असताना या तानाची चिंता पोलीसदादा करत नसताना दिसत आहेत

Adv