शिवसेना नेते महेश शिंदे यांनी आपला कोरेगाव विधानसभा मतदार संघातून भव्य शक्ती प्रदर्शन करतं उमेदवारी अर्ज दाखल केला
न भूतो न भविष्य अशी गर्दी शिवसेना नेते महेश शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोरेगावत जमलेली.दिसली भव्य शक्ती प्रदर्शन करतं महेश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी श्री छ उदयनराजे भोसले श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले शिवसेना उपनेते नितिन बानुगडे पाटील, पै सचिन शेलार नितिन भोसलेयांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते
अर्ज दाखल करते वेळी अख्ख कोरेगाव भगवेमय झाले होते