पाऊसानेच केला पवार साहेबांचा घात?

315
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1,"effects":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

ज्या पाऊसात पवार साहेब भिजले म्हणून उड्या मारणाऱ्या काही हरहुन्नरी नेत्यांचा काल अक्षरशा हिरमोड झाला असल्याचे पाहायला मिळाले पाऊसात भिजून प्रत्येक वेळी राजकारण करणे आता निसर्गालाही मान्य नसल्याची चर्चा काल याच रंगत होती

साहेब पाऊसात भिजले, साहेब चालले असे म्हणणारे अनेक जण आहेत पण ठोस विकास महाराष्ट्रात कुठेही दिसला नाही याचं भान यां नेत्याना दिसत नाही ज्या पावसात भिजले म्हणून इतिहास घडला म्हणून स्वतःची छाती बडवणारे काल तीच छाती लपवण्याची वेळ या हरउन्नरी नेत्यांवर आली होती

साहेब आले की पाऊस येतो अशी अंधश्रद्धा बाळगणारे नेते या जिल्ह्यात आहेत मान खटाव मध्ये पाऊस पडत नाही मात्र राजकारणाच्या धारा बरसवण्याचं काम हेच राष्ट्रवादीचे नेते करतात त्यामुळे याच पाऊसाने पवार साहेबांचा घात केला अशी चर्चा महाराष्ट्रात उमटत आहे

निसर्गाच्या नियमापुढे कोणालाही जाता येत नाही हे त्यापक्षातील कार्यकर्त्यांना समजणार तरी कधी प्रत्येक वेळी भावनांचे राजकारण करून मत मागणे याला मर्यादा असतात या मर्यादा आता निसर्गालाही मान्य नसून याच कराड उत्तर मध्ये परिवर्तन अटळ असल्याचा एक संकेतच निसर्गाने काल दिला आहे

Adv