गजबजलेला रस्ता म्हणून राधिका रोडची ओळख आहे त्या रोड वरून जाताना आता हाडांचा खीळ खीळाच होत असून एक प्रकारे आजाराला निमंत्रण देतोय की काय असे म्हणावे लागत असून एक प्रकारे पालिकेने ठेवलेला हा मृत्यूचा सापळाच म्हणावे लागेल
राधिका रोड वरून जाताना गाड्यांचा खीळ खीळातर होतोयच त्याचबरोबर हाडांचा ही होतंय फुटा फुटांवर खड्ड्यांचे साम्राज्य असून गाडी कशी चालवायची हा खरा प्रश्न
नको तिथे पॅचिंग चा घाट पालिकेने चालवलेला दिसतो जिथे गरज आहे तिथे तर काहीच केलेले दिसत नाही अजुन किती दिवस सातारकरांच्या आरोग्याशी पालिका खेळणार आहे का कोणाचा जीव गेल्यावर पालिकेला जाग येईल असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत