
फलटण मतदारसंघात अदृश्य रामाच्या बाणाने तालुक्यात तुतारीचा निनाद घुमणारा असल्याचे आता जवळपास निश्चित झाली आहे
उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी फलटण येथे येऊन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता श्रीमंत असा उल्लेख करून टीकास्त्र केले मात्र त्याच्या नंतर होय आम्ही आहोत श्रीमंत अशा प्रकारचे स्टेटस फलटण तालुक्यात बऱ्यापैकी पहायला मिळाले पक्ष कोणताही असो श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी या तालुक्याची जनता मोठ्या मनाच्या श्रीमंतीने उभी असते त्यामुळे अदृश्यरामाच्या बाणाने फलटण तालुक्यात तुतारीचा निनाद होणार हे नक्की
एकविसाव्या शतकात अदृश्यरामाच्या बाणाने तुतारीचा निनाद फलटण तालुक्यात घुमणार हे जवळजवळ आता निश्चित झाले असून श्रीरामाने जसा रावणाचा वध केला तशीच काही जुळती मिळत घडना या निवडणुकीत पाहायला मिळेल